माझा संपर्क क्रमांक देत असताना मी नमूद करू इच्छितो की, यूपीएल तर्फे इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून सूचनात्मक व प्रचारात्मक
संदेशांसाठी माझ्या संपर्क साधनांवर केल्या जाणाऱ्या संपर्कासाठी मी सहमत आहे.
मला ज्ञात आहे की हे फक्त उत्पादने व त्या संदर्भातील विविध योजना यांबद्दल माहिती देण्याकरीता आहे.
मला समजले आहे की ही मोहीम यूपीएल उत्पादनांसाठी आहे आणि सध्या मोहिमेचा भाग नसलेल्या अन्य उत्पादनाकरिता यूपीएलद्वारे
माझ्याशी संपर्क वाढवता येऊ शकतो.
मला समजले आहे की यूपीएलच्या वितरण आघाड्यांच्या नियंत्रणाबाहेर कोणत्याही तृतीय पक्षाला वापरण्यासाठी हा डेटा सामायिक
करणार नाही.